महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी तांत्रिक कर्मचाऱ्यांची विद्युत सुरक्षेची शपथ
नागपूर, 11 फेब्रुवारी 2026 – ‘शून्य विद्युत अपघात’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महावितरणने महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी किंव...
