वाडेगाव स्मशानभूमीतील वृक्षतोड : आरोपी कुठे ? वनविभागाची चौकशी सुरू, जाणून द्या भारतीय वनसंरक्षण कायदा 1927
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील स्मशानभूमीमधील वृक्षतोडीची घटना गावात मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपूर्वी एका स्थानिक नागरिकाने स्मशानभूमीतील झाडे तोडल्याचे आढळले, ज्...
