ऑपरेशन प्रहार: अकोट ग्रामीण भागात जुगार अड्ड्यावर धाड,1,82,500 रु. जप्त
अकोट अकोला रोडवरील होटेल सागवानच्या मागील जुगार अड्ड्यावर ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीसाची धाड, ९ जुगाराडूंसह ५२ तास पत्ते, नगदी २२,५०० रु. आणि ५ मोटरसायकल जप्त.उपविभागीय पोलीस अ...
