मोठ्या पडद्यावर झळकण्यापूर्वी ‘मिर्झापूर: द मूव्ही’विषयी गुड्डू पंडितची खास प्रतिक्रिया; चित्रपटाबाबत सांगितली रंजक माहिती
मिर्झापूर या गाजलेल्या मालिकेचे जग आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. Amazon MGM Studios आणि Excel Entertainment यांच्या संयुक्त ...
