EMI म्हणजे नेमकं काय? फक्त हप्ता भरू नका, या 3 गोष्टी नक्की जाणून घ्या!
EMI Full Form : दरमहा भरता, तरी EMI चा फुलफॉर्म माहिती आहे का? अर्थ समजून घेतला तर कर्ज आणि CIBIL स्कोअरबाबत राहाल सावध
घर खरेदी असो, नवीन कार घ्यायची असो, महागडा स्मार्टफोन किंवा...
