ग्लॅमरला सोडून साधेपणाचा मार्ग! प्राजक्ता माळीचा हटके रेड कार्पेट अवतार व्हायरल
नो मेकअप, नो ग्लॅमर, फक्त पांढरा शर्ट अनं जीन्स! प्राजक्ता माळी रेड कार्पेटवर साध्या अवतारात; पाहून चाहते थक्क
मराठी मनोरंजन क्षेत्रात नेहमी तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी, आकर्षक दिसण...
