3 ठिकाणी 10 जेसीबींचा तडाखा; मतीन पटेलांच्या मालमत्तांवर मनपाचा बुलडोझर अक्शन
छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी पहाटेपासून मोठ्या प्रमाणावर बुलडोझर कारवाई राबवण्यात आली. नाशिकमधील गाजलेल्या धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआय...
