अकोला महापालिकेत भाजपची सत्ता कायम; शारदा खेडकर महापौर, अमोल गोगे उपमहापौर
अकोला :
अकोला महानगरपालिकेत आज महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ता कायम राखत महत्त्वाचा विजय मिळवला आहे. महापौरपदी भाजपच्या शारदा खे...
