IND vs ZIM : अभिषेक-हार्दिकचा तडाखा, तिलकचा फिनिशंग टच, झिंबाब्वेसमोर 257 रन्सचं टार्गेट, भारत किती धावांनी जिंकणार?
India vs Zimbabwe Super 8 T20i World Cup 2026 : भारताने झिंबाब्वेविरुद्धच्या सुपर 8 सामन्यात धमाका केला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सा...
