भांबेरी ग्रामपंचायत घरकुल घोटाळा : 2 दोषी अधिकारी आणि धक्कादायक उघड – सरपंच मौन का ?
भांबेरी ग्रामपंचायत घरकुल चौकशी प्रकरणामध्ये लिपिक व सचिव दोघेही दोषी ठरले
तेल्हारा तालुक्यातील भांबेरी ग्रामपंचायत घरकुल चौकशी प्रकरण दिवसेंदिवस नवे वळण घेत आहे. ग्रामपंचायतीतील ...
