[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने कार्यक्रम यशस्वी

विद्यार्थ्यांनी रंगीत नृत्य आणि फॅन्सी ड्रेसमध्ये घेतला सहभाग

अकोट – स्थानिक श्रीजी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये ब्लू कलर डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया, उपाध्यक्ष लूणकरन डागा, सचिव प्रमोद चांड...

Continue reading