Beed Accident: 1 भीषण धडक, देवदर्शनाला जाताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू | हादरवणारी घटना
Beed Accident मध्ये माजलगाव–गढी महामार्गावर उसाच्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत 1 तरुणाचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी. देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणांवर काळाने घाला.
Beed Accident ...
