जोगापुर मध्ये पाणीटंचाईचा उद्रेक; पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांचे आमरण उपोषण
जोगापुरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांचे आमरण उपोषण
चंद्रपूर प्रतिनिधी : गोंडपिपरी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जोगापुर गावात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्य...

