उरळ पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण : “जनतेच्या मनात विश्वास वाढविण्यासाठी कार्यरत राहा” – जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक
उरळ पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक गुरुवारी उरळ येथे आले. पोलीस तपास, चालू प्रकरणांचा आढावा आणि स्टेशनच्या कामकाजाचा सखोल अभ्यास केल्यानंत...
