अकोला महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तात मोठी कारवाई पोस्टे खदान हद्दीत ५० लाखांची रोख रक्कम हस्तगत
अकोला | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्...
