MPSC मध्ये ऐतिहासिक निर्णय! वर्षातून 3 वेळा परीक्षा, मुख्य परीक्षेतून Optional विषय हटवला
MPSC Exam Update : महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपल्या परीक्षा पद्धतीत मोठ...
