पातुर तालुक्यातील खेट्री गावाला सचिव मिळेना ! तीन वर्षांत सात सचिव बदलल्याने कारभार ठप्प
पातूर तालुक्यातील खेट्री ग्रामपंचायतीत गेल्या तीन वर्षांत तब्बल सात सचिव बदलल्याने प्रशासनाचा कारभार अक्षरशः ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे ...
