आज 14 कोटींच्या संपत्तीची मालकीण रिया चक्रवर्ती ; 27 दिवस तुरुंगात, नंतर कामही मिळेना;
27 दिवसांचा तुरुंगवास ते 14 कोटींची संपत्ती! रिया चक्रवर्तीच्या संघर्षमय पण दमदार पुनरागमनाची थक्क करणारी कहाणी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे...
