राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या १५ नव्या प्रवक्त्यांची घोषणा; फहाद अहमद व नितीन देशमुख यांच्यामुळे चर्चेला उधाण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत नवनियुक्त १५ अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे.
या यादीत काही गाजलेली आणि चर्चेत असलेल...