Pune Metro Phase 2: पुण्यातील फेज-२ मेट्रो प्रकल्पाने बदलणार पुणेकरांचे प्रवासाचे भविष्य
Pune Metro Phase 2 च्या मंजुरीनंतर पुण्यातील खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला मार्ग जोडला जाणार आहे. जाणून घ्या प्रकल्पाची लांबी, खर्च, स्थानके, कालावधी, प्रवासी अंदाज आणि भविष्य...
