टाकळी धरणात तिघे बुडाले; अथक प्रयत्नांनंतर तिन्ही मृतदेह हाती, यवतमाळवर शोककळा
टाकळी : नागपंचमी आणि श्रावण सोमवारनिमित्त सर्वत्र धार्मिक उत्साहाचे वातावरण असतानाच यवतमाळ जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. टाकळी धरणाच्या जलाशयात तीन युव...
