सभापतींचे आदेश ब्रह्मवाक्य नाही; तुषार दोशी निलंबनावरून विधानपरिषदेत फडणवीसांचे स्पष्टीकरण
मुंबई : विधानपरिषदेत सोमवारी एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा समोर आला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चेनंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांचे...
