डोणगाव जिल्हा परीषद सर्कल मध्ये रंगत वाढली पण शिंदे सेनेच्या उमेदवाराबाबत संभ्रम
डोणगाव :- येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद सर्कल निवडणूक होणार आहे पण त्या आधीच डोणगाव जिल्हा परीषद मध्ये निवडणूकीची रंगत वाढली व इच्छुक उमेदवारांविषयी चौकाचौकात गप्पा ऐकायला मिळत ...
