IND vs ENG: भारताचा आणखी एक धक्कादायक पराभव! इंग्लंडच्या विजयावर 10 भन्नाट मीम्स व्हायरल
इंग्लंडने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 4 विकेट्सने पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जेकब बेथेलची शानदार खेळी, भारतीय गोलंदाजीचा फ्लॉप शो आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले 10...

