रेहान पार्कपासून अबरार प्लॉटपर्यंत मुख्य नाल्यात साचलेली घाण, आरोग्यावर गंभीर परिणाम
शिर्ला ग्रामपंचायतीतील मुख्य नाल्याची दुर्व्यवस्था : आरोग्यास गंभीर धोका
पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य नाल्याची दुरवस्था नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर...

