चीनचा मोठा निर्णय, होर्मूज संकटात भर, जागतिक व्यापार ठप्प होण्याची भीती, जगभरात खळबळ
जगभरातील आर्थिक आणि राजकीय घडामोडींमध्ये सध्या अभूतपूर्व अस्थिरता निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतील तणाव, ऊर्जा पुरवठ्यावर आलेले संकट आणि त्यातच आता चीनने घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे...
