सावकारी कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
अकोला, प्रतिनिधी :अकोला तालुक्यातील घुसर गावात सावकारी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. रा...
