Vastu Tips : घरात लिंबाचं रोप लावणं शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तूशास्त्राचे नियम
घराच्या सजावटीसोबतच सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अनेक जण घरात विविध झाडं-झुडपं लावतात. मात्र वास्तूशास्त्रानुसार कोणती झाडं घरात लावावीत आणि कोणती टाळावीत याबाबत काही खास नियम आहेत...
