PM Fasal Bima Yojana मध्ये ‘मोठा बदल’: शेतकऱ्यांना आता जंगली जनावरं आणि अतिवृष्टीच्या नुकसानीचीही मिळणार भरपाई
PM Fasal Bima Yojana : व्याप्तीत ऐतिहासिक वाढ — शेतकऱ्यांना प्रलंबित मागणीवर मोठा दिलासा
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपू...
