[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
40

40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात उलटली; 4 ते 5 विद्यार्थी जखमी

मोठी बातमी! 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात उलटली; 4 ते 5 विद्यार्थी जखमी बारामती : बारामती तालुक्यातील सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अ...

Continue reading

एसटी

एसटी बसचं चाक निखळलं, तरी अर्धा किलोमीटर धावली ; 50 प्रवाशांचा जीव धोक्यात!

एसटी बसचं चाक निखळूनही अर्धा किलोमीटर धावली लालपरी पालघर: ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसाठी एसटी म्हणजे केवळ वाहतुकीचे साधन नसून जीवनवाहिनी मानली जाते. 'गाव तिथे एसटी' ही संकल्पन...

Continue reading

अवैध प्रवासी

अवैध प्रवासी वाहतूकदारांवर मोठा प्रहार! 5 कठोर निर्णय, परवाना रद्द ते थेट गुन्हा; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई: राज्यातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होत असलेल्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. मालवाहू वाहनांमधून बेकायदेशीरपणे प्रवास...

Continue reading

एसटी

86 हजार एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; महागाई भत्ता 58% तर वार्षिक वेतनवाढ 3%, सरकारची ऐतिहासिक घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांची मोठी लॉटरी! महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीत वाढ; विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार...

Continue reading

एसटी

58% महागाई भत्त्याची मोठी घोषणा! एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा, 100 कोटींची थकबाकीही मिळणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 58 टक्के महागाई भ...

Continue reading

ST Bus

ST Bus New Rule 2026 : 131 बसांवर धडक कारवाई, अनधिकृत हॉटेलवर थांबल्यास 1000 रुपयांचा दंड; कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणार वसुली

ST Bus New Rule : अनधिकृत हॉटेलवर बस थांबवल्यास 1000 रुपयांचा दंड; 131 बसांवर कारवाई, कर्मचाऱ्यांच्या पगारातून होणार वसुली  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) चालक आण...

Continue reading

प्रताप सरनाईक

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर मोठी घोषणा! प्रताप सरनाईक म्हणाले – एसटी तिकिटदर वाढू शकतात

Pratap Sarnaik : पेट्रोल-डिझेल महागाईमुळे एसटी महामंडळावर दबाव, कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतही मोठी घोषणा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्यानंतर त्याचे परिणाम आत...

Continue reading

एसटी महामंड

एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे आरक्षित तिकिटांसाठी प्रवाशांचा त्रास वाढला

मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आरक्षित तिकीट केंद्रांची संख्या खूपच कमी असल्यामुळे प...

Continue reading

एसटी

एसटीचा ‘तो’ थांबा प्रवाशांच्या जीवावर…!

प्रतिनिधी  : योगेश आगासे “एसटीचा प्रवास सुखाचा” ही एसटी महामंडळाची ओळख असली, तरी मूर्तिजापूर शहरात सध्या हा प्रवास थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा ठरत असल्याचे चित्र...

Continue reading

एसटी

2025: एसटी चालकाच्या बेफिकिरीने उडाली खळबळ

एसटी चालकांच्या मनमानीचा कळस! प्रवासी थांबा चुकवताना दुचाकीला जबर धडक; बोरगाव मंजू येथील पत्रकार गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्गावरील एसटी बस चालकांच्या मनमानी कारभाराचा आणखी एक गं...

Continue reading