मोजतबा खामेनेई सुरक्षेसाठी NOPO फोर्सची तैनाती; शत्रू दिसताच अत्याधुनिक सुरक्षा उपाय
इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोजतबा खामेनेई यांच्या सुरक्षेसाठी इराणने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. मोजतबा अली खामेनेई हे इराणचे सर्वोच्च नेतेपदी विराजमान झाल्यानं...
