BJP आमदार संदीप जोशी घेणार सहा महिन्यांचा ब्रेक, फडणवीसांच्या सल्ल्यानंतर पुन्हा सक्रिय होणार
नागपूर: भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा करून काही दिवसांपूर्वी सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या या निर्णयामुळे नागपूरच्या राजकीय ...
