जनजातीय गौरव दिवस अंतर्गत नागपूर येथे 15 ते 17 नोव्हेंबर कालावधीत महोत्सव
नागपूर, दि. १३ - भारतीय स्वातंत्र्यासाठी आदिवासी समाजात क्रांतीची बिजे पेरुन ब्रिटीशांना ललकारी देणारे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त नागपूर येथे दिन...
