अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव: ‘बच्चन’ नाही, वडीलांनी या कारणासाठी बदलले – बिग बीचा खुलासा
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांच्या दमदार आवाज, अभिनयशैली, आणि अप्रतिम व्यक्तिमत्त्वासाठी ओळखतात. परंतु, अमिताभ बच्चन यांचे ख...
