Anil Agarwal 35,000 कोटींचा दान करणार: मुलाच्या निधनानंतर घेतला धाडसी निर्णय
Anil Agarwal Donation : वेदांत अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी 35,000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती समाजासाठी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुला अग्निवेशच्या आठवणीत हे वचन पूर्ण करणार.
...
