“7 दिवसीय Konkan Railway Shimgya Special Train : शिमग्याच्या प्रवासासाठी सोयीस्कर अनारक्षित सेवा”
“Konkan Railway Shimgya Special Train : दिवा-चिपळूण दरम्यान शिमग्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली 7 दिवसीय अनारक्षित मेमू गाडी, प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि ताणमुक्त प्रवास.”...
