अकोटमध्ये ऑपरेशन प्रहार: गांजा विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई, आरोपी अटक
अकोट ग्रामीण पोलीसांचा यशस्वी छापा; १५९४ ग्रॅम गांजा जप्त, आरोपी संतोष जयस्वाल अटक
अकोट ग्रामीण पोलीसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत गांजा विक्री करणाऱ्या आरोपीविरोधात धडक कारवाई केली ...

