शिवसेनेचा मोठा नेता एकनाथ शिंदेंवर नाराज का? जाहीरातीतून धनुष्यबाण चिन्ह गायब
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा ओघ वाढत आहे.
असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सोप्या नसतील.
काही गोष्टींवरुन ते दि...