Champions Trophy 2025: पाकिस्तान सेमीफायनला पोहोचला, अफगाणिस्तानच्या मदतीला अवकाळी पाऊस!
हा सामना रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला काहीसा फायदा झाला आहे.
तर इंग्लंड आणि आफ्रिकेसाठी ही करा किंवा मरो अशी स्थिती झाली आहे.
त्यामुळे ब गटातील उपांत्य फेरीचे समीकरण गुंताग...