[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
चिल्लर

शरद पवार, उद्धव ठाकरे, फडणवीसांच्या गाड्या फोडा-प्रकाश आंबेडकर

चिल्लर लोकांच्या काय फोडता? प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरहल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दक्षिण मुंब...

Continue reading

पिता-पुत्र

दुचाकीचा भीषण अपघात; ९ महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू

पिता-पुत्र गंभीर जखमी; व्याळा नजीक असलेल्या दर्गाजवळील घटनाअकोला: राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर व्याळा नजीक असलेल्या दर्ग्याजवळगुरुवार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी एका दुचाकीला अज्...

Continue reading

अमरनाथ यात्रा

अमरनाथ यात्रेसाठी 1221 यात्रेकरूंची एक तुकडी काश्मीरला रवाना

अमरनाथ यात्रा शांततेत सुरू आहे. शुक्रवारी 1221 यात्रेकरूंचीआणखी एक तुकडी जम्मूहून काश्मीर खोऱ्यासाठी रवाना झाली.श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ...

Continue reading

अकोला

शेतात आढळला 12 फुटांचा अजगर!

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रुईखेड या गावामध्येएका शेतकऱ्याच्या शेतात 12 फूट लांबीचा सुमारे 40 किलोचाअजगर आढळून आला. सध्या शेतात शेतीचे काम सुरू आहेत.शेतीचे काम ...

Continue reading

दोन महिन्यांनी

लाडकी बहीण योजनेबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा

दोन महिन्यांनी पैसे मिळणार नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे.आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनीलाडक्या बहिणीला काही मिळणा...

Continue reading

सर्वोच्च न्यायालयाने

संभाजीनगर, धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली  औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातसुनावणी पार पडली. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतरालाआव्हान देणारी याचिका ...

Continue reading

पोलिसांनी

माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत का? -अमोल मिटकरी

पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे कारवाई करणार आहेत का? अमोल मिटकरींचा संतप्त सवाल राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनश...

Continue reading

माजी खासदार

जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा हल्ला

माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यानंतरशरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालाय.आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याकडे जात असतानाक...

Continue reading

पीएम

देवेंद्र फडणविस भाजपचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता

पीएम यांच्यासोबतच्या बैठकीनंतर चर्चेला उधाण भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासूनहा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे भाजप अध्यक्ष जेपी नड्डामोदी 3.0 ...

Continue reading

मनसे सैनिक

अकोला: मनसेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांची मालोकार कुटुंबीयांना सांत्वन भेट

मनसे सैनिक जय मालोकार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने झाले होते निधनघटनेची सखोल चौकशी होणार - अमित ठाकरेहृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या मनसे सैनिक जय मालोकारयांच्या...

Continue reading