रेल्वे वाहतूक विस्कळीत
पश्चिम बंगाल मधील मालदा जिल्ह्यातील कुमेदपूर येथे मालगाडीचेपाच डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.रेल्वे प्रवक्त्यान...
एससी, एसटी आरक्षणाचा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती च्यासुमारे 100 खासदारांनी शुक्रवारी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
...
छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना क्रेनमध्ये बिघाड
शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याप्रचारादरम्यान आणि शिवस्वराज्य ...
जामीन मंजूर, अटी-शर्थी लागू
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणात17 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर जामीन मिळाला आहे.सर्वोच्च न्यायालयानं मनीष स...
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच नेतेमंडळीकामाला लागली असून आपले दौरे करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे,राष्ट्रवादीचे अजित पवार, मराठा नेते मनोज जरांगे, वंचित ब...
हमखास यशाची खात्री असलेला पॅटर्न वापरणार
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून लवकरचपहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या पहिल्या उमेदव...
दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचासाखरपुडा पार पडला आहे. हा साखरपुडा नागार्जुन यांच्या घरी पार पडला.नागार्जुन यांनी मुलाच्या साखरपुड्याचे...
जपान पुन्हा एकदा भूकंपाचा बळी ठरला आहे. दक्षिण-पश्चिमजपानी बेट क्युशू आणि शिकोकू भागात गुरुवारी, स्थानिक वेळेनुसार4:42 वाजता 7.1 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला.प्राथम...
आज स्थापणार नवीन अंतरिम सरकारनोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्येआज नवीन अंतरिम सरकार स्थापन होत आहे.विद्यार्थ्यांनी...
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI)बुधवारी दिल्ली कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरणाचा ताबा घेतला आहे.ओल्ड राजिंदर नगरमधील राऊज आयएएस कोचिंग सेंटर च्या तळघरात असलेल्या लायब्ररीत पाणी साचल...