उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यचं नाव घेऊ नका, तर राणे म्हणाले, ते संध्याकाळी कुठे जातात, त्यांना सांभाळा;
Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांवरील दबाव आता कमी झाला असल्यानेच त्यांनी नव्याने तक्रार दाखल केल्याचं खा.
नारायण राणे म्हणाले. या प्रकरणात पोलिस कारवाई करत नसल्या...