11 वर्षातील विकासाचा पंतप्रधान घेणार आढावा:; नमो ऍपवर सर्वे सुरु
नवी दिल्ली : एनडीए सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो एपवर सर्वे सुरु केला आहे.
तसेच जर केंद्र सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करीत असेल त...