मुंबईमध्ये आलीशान घर…, प्रत्येक महिन्यात 2 कोटींची कमाई! हिटमॅन रोहित शर्माची नेटवर्थ किती?
Rohit Sharma Networth: रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माची संपत्ती 214 कोटी रुपये आहे.
फक्त क्रिकेटमधून रोहितला 23 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच त्याचे महिन्याचे उत्पन्न दोन कोटी रुपये जाते...