[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
पोषण

कुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचे -अजित कुंभार

पोषण महिन्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात पोषण जनजागृतीकुपोषण मुक्त भारतासाठी राष्ट्रीय पोषण अभियान महत्त्वाचा टप्पा ठरणारअसून जिल्हाभरात पोषण अभियानाची प्रभावी अंमलबज...

Continue reading

आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याची बाजी

आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याची बाजी

 नागपूर विभागात जिल्हा प्रथमगोंदिया : केंद्र व राज्य पुरस्कृत या दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली असून योजनेच्याअंमलबजावणीत गोंदिया...

Continue reading

'पोक्सो

खामगाव: शाळेत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

'पोक्सो' सारख्या प्रकरणात पोलिसात तक्रार कराण्याऐवजीशिक्षकास शिफ्ट बदलून दिली शिक्षाप्राचार्य व संचालक पालकांना इमोशनल बँकमेल करून प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नातभारतीय स...

Continue reading

सर्वे

बाळापुर, तेल्हारा तालुक्यात पावसाने शेतीचे नुकसान

सर्वे करून मदत द्या अन्यथा समाधी आंदोलनउपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदनजुलै आणि ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाने शेतातील पिकांचेअतोनात नुकसान झाले आहे. ...

Continue reading

महाराष्ट्र

पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक 2024,आरक्षण सोडत संपन्‍न.

महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाच्‍या असाधारण भाग 4 अ अन्वयेअकोला महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा प्रशासनाव्‍दारा एकुण 20सदस्यांची शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आलेली आ...

Continue reading

स्वातंत्र्य दिनानिमित्त

आधार फाउंडेशन व डॉ. सुगत वाघमारे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र व दंत तपासणी शिबिर

स्वातंत्र्य दिनानिमित्त आधार फाउंडेशन व डॉ. सुगत वाघमारे यांच्यासंयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी येथील जामा मस्जिद चौक येथेभव्य नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले ह...

Continue reading

शिवर येथील

एल. एन. पी. कॉन्व्हेंट येथे स्वातंत्र्य दिन साजरा

शिवर येथील एल. एन. पी. कॉन्व्हेंट येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.या समारोहाची सुरवात प्रभात फेरीने करण्यात आली. महापुरुषांचा वेशभूषातीलविद्यार्थ्यांनी या प्रभातफेरी...

Continue reading

खदान

माजी सैनिकावर हल्ला प्रकरण, नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

खदान परिसरातील नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चाअकोल्यात भाजपच्या माजी नगरसेविका आणिनगरसेविकेचा पती तसेच इतर सहा जणांनी एका माजी सैनिकावरजीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल...

Continue reading

मेडिकल

कोलकाताच्या घटनेचे पडसाद अकोल्यात.

मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलनकोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये9 ऑगस्टला एका महिला डॉक्टरवर बलात्कार करूनतिचा खून करण्यात आल्याची अतिशय घृणास्पद...

Continue reading

अकोला

मोदी-शहांनी महाराष्ट्राचे नुकसान केले – संजय राऊत

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसयांनी जेवढं महाराष्ट्राचे नुकसान केले तेवढेच 100 वर्षात कुणी केले नाही,अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी...

Continue reading