महाशिवरात्री विशेष: अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात शिव-गौरा विवाह सोहळा संपन्न, भव्य महावरातीत भाविकांचा उत्साह
अकोला शहराच्या ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त शिव-गौरा विवाह महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
जिल्ह्यात प्रथमच पार पडलेल्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्यात खऱ्या ...