नवी दिल्ली : सध्या सोशल मिडिया आणि विविध माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या काही संशयास्पद माहितीमुळे
संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः भारतीय सशस्त्र दलांशी संबंधित,
तसेच राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेल्या घटनांबाबत अर्धवट किंवा शहानिशा न केलेली माहिती समाजमाध्यमांवर फिरताना दिसत आहे.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहून, कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती अधिकृत स्रोतांवरून तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
भारत सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कोणतीही माहिती ही केवळ
अधिकृत संकेतस्थळांवरून किंवा अधिकृत निवेदनांद्वारेच स्वीकारावी.
अफवांवर विश्वास ठेवल्याने सामाजिक तणाव, संभ्रम आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करताना जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर कोणी नागरिकांना सोशल मीडियावरून संशयास्पद माहिती प्राप्त झाली, विशेषतः
भारतीय सैन्य, सुरक्षा दल अथवा सध्याच्या संवेदनशील परिस्थितीबाबत, तर त्यांनी ती
माहिती त्वरित संबंधित यंत्रणेला कळवावी, जेणेकरून योग्य कारवाई करता येईल.
Read Also : https://ajinkyabharat.com/bullion-shop/