यजमान वेस्ट इंडिज स्पर्धेबाहेर
टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सुपर ८ च्या लढतीत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका
आमने सामने आले होते.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
पावसामुळं सामन्याला उशिरानं सुरुवात झाली होती.
वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ विकेटवर १३५ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजीला रोखण्यात यश मिळवलं होतं.
यानंतर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन ओव्हरनंतर
पाऊस सुरु झाल्यानं डकवर्थ लुईस मेथड प्रमाणं धावसंख्या आणि ओव्हरमध्ये कपात करण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १२३ धावांचं आव्हान १७ ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं.
दक्षिण आफ्रिकेनं ५ बॉल बाकी ठेवत मॅच जिंकली.
मार्क जान्सेननं ५ धावा हव्या असताना षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना केआर मेयर्स
आणि आरएल चेस यांच्या दमदार फलंदाजीमुळं सन्मानजनक धावसंख्या उभारली.
वेस्ट इंडिजच्या इतर फलंदाजांना आफ्रिकेच्या शम्मी पुढं दमदार फलंदाजी करता आली नाही.
केआर मेयर्सनं ३५, आर. चेसनं ५२, आंद्रे रसेलनं १५ आणि
एस. जोसेफनं ११ धावा केल्या.
तर, आफ्रिकेकडून शम्सीनं ३ विकेट घेतल्या.
तर इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेनं डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये दोन विकेट गमावल्या.
दक्षिण आफ्रिकेला यानंतर पाऊस कॉकनं १८, २२, एम ८ च्या प्रवेश करत प्रवेश आंद्रे रसेलनं दोन धक्के दिले.
पावसामुळं मॅच थांबवण्यात आली.
थांबल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२३ धावांचं आव्हान १७ ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं.
किंटन डी १२ धावा केल्या. एडन मार्क्रमनं ट्रिस्टन स्टब्सनं २९, हेनरिक क्लासेननं .
जान्सेननं २१ धावा केल्या. सुपर ग्रुप २ मधून इंग्लंडनं सुपर ८ मध्ये केलेला आहे.
वेस्ट इंडिजला पराभूत दक्षिण आफ्रिकेनं सेमी फायनलमध्ये केला आहे.
रोमांचक लढतीत वेस्ट इंडिजला पराभूत करत
दक्षिण आफ्रिकेनं विजयासह सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे दोन्ही आयोजक देश टी २० वर्ल्ड कपच्या बाहेर गेले आहेत.
वेस्ट इंडिजनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यासाठी कडवी लढत दिली.
चेसनं दक्षिण आफ्रिकेच्या तीन विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजवर अटीतटीच्या लढतीत दोन विकेट राखून विजय मिळवला आहे.
ग्रुप २ मधून सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी प्रवेश केला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/nana-patole-give-quick-loan-waiver-to-farmers-like-telangana/