सोन्याचा दर आवाक्याबाहेर! जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांची सोनेखरेदीकडे पाठ, काय दर? आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2 हजार डॉलर औंस वर पोहोचला आहे.

सोन्याचे आजचे दर परवडणारे नसले तरी प्रत्येक ग्राहक हा आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करत राहणार असल्याची प्रतिक्रिया सोने ग्राहकांनी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2 हजार डॉलर औंस वर पोहोचला आहे.

सोन्याच्या दरात गेल्या दोन्हींत पंधरा हजार रुपयांची वाढ होऊन जीएसटीसह हेच दर 89000

हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.सोन्याचे वाढलेले हे सोन्याचे दर मात्र सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेर दर गेल्याने,

जळगावच्या सुवर्ण नगरीमधे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे पाहायला मिळत आहे वाढत्या सोने दरामुळे ग्राहकांच्या सोनेखरेदीवर मोठा परिणाम झाला

Related News

असल्याची प्रतिक्रिया सोने व्यावसायिक देत आहेत.पुढील काळात ही सोन्याचे दर हे वाढतच राहणार

असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.गेल्या 13 महिन्यात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली.

21 फेब्रुवारी म्हणजे काल 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 88223 रुपये इतके होते.

21 जानेवारी 2024 ला सोन्याचा दर 63000 रुपये होता. म्हणजेच वर्षभरात सोन्याचा दर 25 हजारांनी वाढला आहे.

सोन्याचे आजचे दर परवडणारे नसले तरी प्रत्येक ग्राहक हा आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करत राहणार असल्याची प्रतिक्रिया सोने ग्राहकांनी दिली आहे.
READ MORE UPDATE

Related News