सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X डाउन!

एक्स

एक्स (ट्विटर) पुन्हा एकदा ग्लोबल आउटेजचा बळी

जगातील सर्वात प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X पुन्हा एकदा

तांत्रिक समस्यांचा बळी ठरला. बुधवारी सकाळी हे प्लॅटफॉर्म

Related News

ग्लोबल आऊटेजचा बळी ठरला. आज सकाळी नऊच्या सुमारास

या ॲपच्या बहुतांश सेवा अचानक डाउन झाल्याचे दिसून आले.

X च्या सेवा बंद झाल्यामुळे वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

केवळ भारतच नाही तर जगातील बहुतांश देश या जागतिक संकटाचे

बळी ठरले आहेत. तथापि, कंपनीने अद्याप या आउटेजबद्दल कोणतीही

माहिती सामायिक केलेली नाही किंवा कंपनीने याबद्दल कोणतीही

अधिकृत पुष्टी केलेली नाही.

मात्र सोशल मीडियावर यूजर्स सातत्याने त्याबाबतची तक्रार करत आहेत.

पोस्ट लोड होत नसल्याची वापरकर्त्यांची तक्रार केली आहे.

तर वेब आणि ॲप या दोन्ही आवृत्त्यांवर X ऍक्सेस करण्यात आणि

फीड रिफ्रेश करण्यात अडचणी येत असल्याचे वापरकर्त्यांनी सांगितले.

Read also: https://ajinkyabharat.com/asaram-bapu-admitted-for-treatment-of-khopolit-in-raigad-district/

Related News